बुधवार, २४ जून, २०१५


एम.एस.अँक्सेस २००७

प्रश्न    एम् एस एक्सेस मधील टेबल मधे जेव्हा नवीन नोंद केली जाते, तेहा "सिटी" फिल्ड मधे "मुंबई" आपोआप सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्ह्यॅल्यू या सुविधेचा आपण वापर करू शकतो.
बरोबर!

प्रश्न    एम् एस एक्सेस मधे, फिल्डमध्ये कोणता मजकूर भरलेला असतो, ते ओळखण्यासाठी ......चा वापर केला जातो.
 
फिल्ड नेम!

प्रश्न    एम् एस एक्सेस मधे, ......... हा डाटा प्रकार चित्रे, डॉक्युमेंट्स, आलेख इत्यादी साठवण्यासाठी वापरला जातो.
   
OLE घटक!

प्रश्न    एम् एस एक्सेस मधे, ........ हा डाटा भरण्याची प्रक्रिया सोपी करतो आणि कोणत्या प्रकारचा मजकूर भरायला पाहिजे आणि तो कसा दिसायला पाहिजे याचे नियंत्रण करतो.
इन्पुट मास्क!

प्रश्न    हा एक डाटाबेस ऑब्जेक्ट नोंदी भरणे, त्या पाहणे आणि त्यामधे असलेल्या तयार नोंदींमध्ये बदल करण्यासाठी मुख्यत्वेकरून वापरला जातो.
फॉर्म!

प्रश्न    .com एम् एस एक्सेस मधे, .......... हा तुमच्या टेबलमधील फिल्ड किंवा फिल्डचा संच असतो, जो प्रत्येक नोंद एकमेवाद्वितीय रितीने नोंदली जाईल, याची खात्री करून घेतो.
प्रायमरी की!

प्रश्न    एम् एस एक्सेस मधे, ......... हा विशिष्ट निकषांनुसार डाटा एंट्रीवर निर्बंध घालतो.
व्हॅलिडेशन रुल!

प्रश्न    एम् एस एक्सेस मधे, फिल्डमध्ये कितीपर्यंत कमाल अक्षरे समाविष्ट करता येतात, ते ........ निश्चित करतो.
फिल्ड साइझ!

प्रश्न    एम् एस एक्सेस मधे, "प्राईमरी की" ही ---
रिकामे नसलेले फिल्ड आणि एकमेवाद्वितीय!

प्रश्न १०  जेव्हा तुम्ही डाटाबेस उघडता, किंवा नवीन तयार करता, तेव्हा टेबल्स, संगणकीय अर्ज, अहवाल इत्यादी डाटाबेस घटकांची नावे नॅव्हिगेशन पेनमध्ये दिसतात.
बरोबर!

प्रश्न ११  अँक्सेसमधील प्रत्येक नोंदीला रिकामे नसलेले प्रायमरी की फिल्ड असेल आणि ते एकमेवाद्वितीय असेल, याची काळजी अँक्सेस घेतो.
बरोबर!

प्रश्न १२  एम् एस एक्सेस मधे, डेटा टाइप हे फिल्डमध्ये कोणती माहिती भरली आहे, ते दर्शवते
बरोबर!

प्रश्न १३   एम् एस एक्सेस मधे, फिल्ड प्रॉपर्टी हा गुणधर्म फिल्डबाबतची माहिती अधिक स्पष्ट करून सांगतो.
बरोबर!

प्रश्न १४  एम् एस एक्सेस मधे जेव्हा तुम्ही टेबल प्रिंट प्रिव्ह्यू स्वरुपात बघत असता, तेव्हा Form हा टॅब दिसतो
चूक !

प्रश्न १५  टेबल, फॉर्म्स आणि क्वेरीज मधील माहिती डिझाइन व्ह्यू, मधे आडव्या ओळी आणि स्तंभांच्या स्वरुपांत मिळते
     
 चूक
     
 बरोबर
चूक !

प्रश्न १६  डाटाशीट व्ह्यू हा टेबल्स, फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्टस् अशा सर्व प्रकारच्या डाटाबेस घटकांची रचना तयार करणे आणि पाहणे यासाटी वापरता येतो.
चूक !

प्रश्न १७   एम् एस एक्सेस मधे तुम्ही रिकाम्या जागेने फिल्डचे नाव सुरू करू शकता.
चूक !

प्रश्न १८  एम् एस एक्सेस मधे जेव्हा तुम्ही डाटा प्रकार निवडता, तेव्हा त्याचे पूर्वनिश्चित गुणधर्म डिस्प्ले प्रॉपर्टीजच्या अंतर्गत दिसतात.
चूक !

प्रश्न १९   एम् एस एक्सेस मधे व्हॅलिडेशन रूल किंवा योग्यायोग्यता नियम हा फिल्डसाठी पूर्वनिश्चित किंमत स्पष्ट करतो, जी नोंदणी होत असताना फिल्डमध्ये आपोआप भरली जाते.
चूक !

प्रश्न २०   एम् एस एक्सेस मधे व्हॅलिडेशन रूल किंवा योग्यायोग्यता नियम हा फिल्डसाठी पूर्वनिश्चित किंमत स्पष्ट करतो, जी नोंदणी होत असताना फिल्डमध्ये आपोआप भरली जाते.
चूक !

प्रश्न २१  एम् एस एक्सेस च्या काही फ़ीचर्स चा उपयोग करुन तुम्ही त्वरित रिपोर्ट्स तयार करू शकता.
बरोबर!

प्रश्न २२   एम् एस एक्सेस मधील टेबल मधे जेव्हा नवीन नोंद केली जाते, तेहा "सिटी" फिल्ड मधे "मुंबई" आपोआप सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्ह्यॅल्यू या सुविधेचा आपण वापर करू शकतो.
बरोबर!

प्रश्न २३   एम् एस एक्सेस मधे तुम्ही विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठी पाहिजे तितकी टेबल्स तयार करू शकता.
cरोबर!

प्रश्न २४  एम् एस एक्सेस टेबल मधे तुम्हाला एक "रिमार्क" नावाचे नविन फिल्ड बनवायचे आहे ज्याची फिल्ड साइज़ २५७ हवी आहे. तर त्यासाठी कोणता डाटा टाइप वापरावा लागेल?
डिस्क्रिप्शन 
मेमो!

प्रश्न २५   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्हाला ऑब्जेक्टचा व्ह्यू बदलावयाचा असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?
व्ह्यू!
प्रश्न २६   एम् एस एक्सेस २००७ मधे , डेटाशीट व्ह्यू मधील फील्ड नेमला रिनेम करावयाचे असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल ?
रिनेम!
प्रश्न २७   एम् एस एक्सेस मधे तुम्ही डाटाशीट व्यू चा उपयोग करून डाटा टाइप बदलू शकता.
चूक !
प्रश्न २८   एम् एस एक्सेस मधे तुम्ही दुसऱ्या डाटाबेस मधील टेबल इंपोर्ट करू शकत नाही.
चूक!
प्रश्न २९   एम् एस एक्सेस मधे तुम्ही सिलेक्टेड फिल्ड ची "फिल्ड साइज़" ------- ऑप्शन चा उपयोग करून बदलू शकता.
फिल्ड प्रोपर्टिस!
प्रश्न ३०   एम् एस एक्सेस २००७ मधे जर सर्व नाव कॅपिटल अक्षरा मधे हवी असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?
फॉरमेट!
प्रश्न ३१  डी बी एम् एस मधे तुम्ही एका फिल्ड ला नाव दिले आहे "EmpID". आता तुम्ही तय फिल्ड साठी कैप्शन "Employee ID" असे सेट केले आहे. अशा वेळी तुम्हाला डाटाशीट व्यू मधे "EmpID" कॉलम चे हेडिंग काय दिसेल?
EmployeeID!
प्रश्न ३२   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्ही डुप्लीकेट फिल्ड नेम देऊ शकता.
चूक!
प्रश्न ३३   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्ही डाटाबेस ला पासवर्ड तेव्हाच सेट करू शकता जेव्हा तुम्ही डाटाबेस "Exclusively" ओपन केलेले असेल.
बरोबर!
सिस्टम यूनिट
प्रश्न  खालीलपैकी कोणती प्राईमरी मेमरी आहे?
रॅम!
प्रश्न   चिनी जापानी ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ? 
युनिकोड!
प्रश्न   मायक्रोप्रोसेसरला बरेचदा इनपुट डिव्हाइस असे म्हटले जाते.
चूक!

प्रश्न    मेमरीची एकके (यूनिटस्) पुढील कोणते पैकी आहेत? 
गिगाबाईटस!, किलोबाईटस!, मेगाबाईटस!, बाईटस!

प्रश्न    एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: मीटर मध्ये मोजली जाते 
चूक!
प्रश्न    काँप्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटसच्या स्वरुपात असते.
चूक!
प्रश्न    खालील पैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत.
वरील पैकी सर्व!
प्रश्न    डेस्कटॉप, नोटबुक, टॅब्लेट पीसी हँडहेल्ड हे सॉफ्टवेअरचेच चार प्रकार आहेत.
चूक!
प्रश्न    डिजिटल सिस्टिममधील सर्वात छोटे एकक म्हणजे............ 
बिट!,

प्रश्न १०   आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा ..... प्रकार. 
     
 हायब्रीड
      ऍनालॉग
      डिजिटल
      वरील पैकी सर्व
ऍनालॉग!
प्रश्न ११  एखादे अक्षर, अंक ह्यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल संकेत (सिंबॉल) दर्शविण्यासाठी / तयार करण्यासाठी बहुतेक काँप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट.
बरोबर!
प्रश्न १२  रॉम (ROM) चे संपूर्ण रुप ...........
रीड ओन्ली मेमरी!

प्रश्न १३  RAM, ROM आणि CMOS मेमरी चिप्सचे तीन प्रकार आहेत. 
बरोबर!
प्रश्न १४   पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे. 
बरोबर!
प्रश्न १५   एक्सटर्नल डिव्हायसेसना ह्या पोर्टसमधून सिस्टिमला जोडण्यासाठी केबल्स वापल्या जातात. 
बरोबर!
प्रश्न १६   मायक्रोप्रोसेसर' आणि 'मेमरी' हे .......... चे महत्वाचे घटक आहेत. 
सिस्टिम यूनिट!
प्रश्न १७   पर्सनल डिजिटल असिस्टंटस (पीडीए) हे सर्वात मोठया प्रमाणावर वापरले जाणारे हँडहेल्ड काँप्युटर्स आहेत.
बरोबर!
प्रश्न १८   पुढिलपैकी काय सर्वात छोटे आहे? 
पीडीए सिस्टिम यूनिट!
प्रश्न १९   ह्या प्रकारच्या मेमरी मधे स्टोअर केलेला डेटा बदलता येत नाही. 
रॉम!
प्रश्न २०   सीपीयु हे दोन भाग मिळुन बनलेले असते: कंट्रोल यूनिट आणि ऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट 
बरोबर !
प्रश्न २१ युएसबी अशा रितीने डीझाईन केलले असते की त्यामुळे कोणत्याही एक्सपानशन कार्ड्स किंवा स्लॉट्स शिवायच अनेक एक्स्टर्नल डिव्हायसेस त्याला जोडता येतात
बरोबर!
प्रश्न २२ मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जाते.
बरोबर!
प्रश्न २३ एखाद्या स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाईट्समध्ये मोजली जाते
बरोबर ! 
प्रश्न २४ कॉम्प्यूटरची इंटरनल मेमरी ही चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्डवर असते.
बरोबर ! 
प्रश्न २५ पुढीलपैकी कोणता भाग /काँपोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात?
  
मेमरी!
 प्रश्न २६  नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा.. .... म्हटले जाते.
लॅपटॉप! 
प्रश्न २७ बायनरी नंबरिंग मध्ये 0 ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते. 
बरोबर ! 
प्रश्न २८ आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो.
बरोबर! 
प्रश्न २९ ASCII, EBCDIC आणि युनिकोड ह्या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत
बरोबर! 
प्रश्न ३० ASCII, EBCDIC युनिकोड ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत 
चूक! 
प्रश्न ३१ सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड असेही म्हटले जाते.
बरोबर! 
प्रश्न ३१ ३२ बिट शब्दाला काँप्युटर एकावेळी ----- बाईट्स ऍक्सेस करू शकतो. 
स्टोअरेज सेकंङरी
प्रश्न . रॅमला ............ म्हटले जाते. 
   
प्रायमरी स्टोअरेज!
प्रश्न . स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.
बरोबर!
प्रश्न . ........... हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व हे फाईल काँप्रेशन प्रोग्राम आहेत.
      
विनझिप 
      
विन रार 
      
रेड 
      
पिके झिप 

रेड!


प्रश्न . CD - ROM हे काँपॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरीचे संक्षिप्त रुप आहे. 
      
चूक 
      
बरोबर 

cjkscj!


प्रश्न . सी.डी. रॉम म्हणजे सी.डी.आर.डब्ल्यू आहे. 
      
चूक 
      
बरोबर 

चूक!


प्रश्न . सी.डी.आर हे सी.डी. - रीकॊर्ड़ेबल चे संक्षिप्त रुप आहे 
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न . CD - R हे सी.डी - रिजनल चे संक्षिप्त रुप आहे 
      
चूक 
      
बरोबर 

चूक!


प्रश्न . सी.डी.आर.डब्ल्यू हे CD - Rewritable चे संक्षिप्त रुप आहे.
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न .  RAM ला प्रायमरी स्टोअरेज असेही म्हटले जाते.
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न १०.  RAM ला ROM असेही म्हटले जाते.
      
चूक 
      
बरोबर 

चूक!


प्रश्न ११.  खालीलपैकी ही सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या (हाय कॅपसिटी) डिस्कस आहेत. 
      
झिप डिस्क 
      HIFD
डिस्क 
      
सुपर डिस्क 
      
ड्राइव्हर्स 

ड्राइव्हर्स!


प्रश्न १२. इंटरर्नल हार्ड डिस्क किवा फिक्स्ड डिस्क ही सिस्टीम युनिटच्या आत असते.
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न १३. उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न १४. उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी फ्लॉपी डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
      
चूक 
      
बरोबर 

चूक!


प्रश्न १५. डीव्हीडीचे संपूर्ण रुप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क.
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न १६. फ्लॅश मेमरी कार्डस हे क्रेडिट कार्डंच्या आकाराचे सॉलिड स्टेट स्टोअरेज डिव्हायसेस आहेत जे नोटबुक काँप्युटर्समध्ये मोठया प्रमाणावर वापरली जातात
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न १७. _____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.
      
वाचणे 
      
ऐकणे 
      
लिहिणे 
      
ड्राईंग 

लिहिणे!


प्रश्न १८.  रायंटिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे. 
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न १९.  ____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे. 
      
रींडिग (वाचणे) 
      
लिसनिंग(ऐकणे) 
      
रायटिंग(लिहिणे) 
      
ड्राईंग 

रींडिग!


प्रश्न २०.  रींडिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे. 
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न २१.  पुढिलपैकी कोणते डिव्हाईस हे एक पोर्टेबल स्टोअरेज डिव्हाइस नाही? 
      
प्लॉपी डिस्क 
      
पेन ड्राइव्ह 
      
हार्ड डिस्क 
      
ऑप्टिकल 

हार्ड डिस्क!


प्रश्न २२.  .......... हा सोडून DVD चे तीन मुलभुत प्रकार आहेत. 
      
रीड ओन्ली 
      
राईट वन्स 
      
ब्ल्यू-रे 
      
रिराटेबल 

ब्ल्यू-रे!


प्रश्न २३.  स्टोअरेज डिव्हाइस मधे डेटा प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखुन (hold) ठेवणाऱ्या मटेरियल ला..... म्हणतात 
      
मीडिया 
     
सिक़्वनसियल स्टोअरेज
      
डायरेक्ट स्टोअरेज 
      
स्टोअरेज 

मीडिया!


प्रश्न २४.  इंटरर्नल हार्ड डिस्क मध्ये मॅग्नेटिक मिडिया (चुंबकीय माध्यम) चा थर दिलेली एक मायलारची डिस्क असते आणि ती कडक किंवा नरम प्लास्टिकच्या कव्हरमध्ये बंदिस्त केलेली असते 
      
चूक 
      
बरोबर 

चूक!


प्रश्न २५. ऑप्टीकल डिस्क स्टोअरेज डिव्हाइसेसमध्ये कोणतेही हलणारे भाग नसतात 
      
चूक 
      
बरोबर 

चूक!


प्रश्न २६.  फ्लॉपी डिस्क्स ह्या काढता येणासारखी (रिमुव्हेबल) स्टोअरेज माध्यमे (मीडिया) आहेत. 
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न २७.  सीडी रॉमचे संपूर्ण रुप म्हणजे 
      
काँपॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी 
     
काँपॅक्ट डिस्क रीड वन्स मेमरी 
      
सीडी -आर डब्ल्यू 
      
काँपॅक्ट डिस्क राईट ओन्ली मेमरी 

काँपॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी!


प्रश्न २८.  सीडी - आरचे संपूण रुप म्हणजे 
      
सीडी रेकॉर्डेबल 
     
सीडी रनर 
      
सीडी रिरा़यटेबल 
      
सीडी रिसिव्हर 

सीडी रेकॉर्डेबल!


प्रश्न २९.  प्रायमरी स्टोअरेज हे व्होलेटाईल असते. 
      
चूक 
      
बरोबर 

उत्तर तपासा !


प्रश्न ३०.  सेकंडरी स्टोअरेज हे नॉन व्होलेटाईल असते. 
      
चूक 
      
बरोबर 

बरोबर!


प्रश्न ३१.  ………...म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते. 
      
सेक्टर्स 
      
ट्रॅक 
      
राउंड 
      
पोर्ट 

ट्रॅक!


प्रश्न ३२.  प्रत्येक ट्रॅक हा .........ह्या नावाच्या पाचरीसारख्या (वेड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो. 
      
सेक्टर्स 
      
ट्रॅक 
      
राउंड 
      
पोर्ट 

सेक्टर्स!


प्रश्न ३३. ……... ही रिमूव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
      
फ्लॉपी डिस्क 
      
सीडी 
      
रॅम 
      
हार्ड डिस्क पॅक्स 

हार्ड डिस्क पॅक्स!


प्रश्न ३४.  हार्ड डिस्क पॅक्स ही रिमुव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो. 
      
चूक 
      
बरोबर

बरोबर!


प्रश्न ३५.  . फ्लॉपी डिस्क ची क्षमता ..... एवढी आहे 
      
.४४ एमबी 
      
एमबी 
      
.६६ एमबी 
      
.५५ एमबी 

.४४ एमबी!